21 Nov 2024 • Episode 211 : लकीला बनीचे सत्य कळल्याने घाबरते वसु
लकी ठाकूर कुटुंबाला त्याचा भूतकाळ सांगतो. त्याला बनीविषयी कळल्याचे जाणून वसु घाबरते. रानडे व वसुला त्यांच्याकडे शार्दूलविरुद्ध पुरावा नसल्याचे लक्षात येते. विशाखा लकीचा बनीविरुद्धचा कट वसुला सांगते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 21 Nov 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

