17 Dec 2024 • Episode 237 : पोलीस करतात वसुची आकाशवरून चौकशी
वसुने आकाशसाठी आणलेले औषध तनया चतुराईने बदलते. पोलीस आकाशवरील हल्ल्यावरून वसुची चौकशी करतात. वसुविरुद्ध बोलणाऱ्या लकीला आकाश सुनावतो. आकाशला औषध देऊन वसु सुधीरच्या ग्राहकाकडून पैसे आणायला बाहेर जाते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 17 Dec 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

