28 Mar 2018 • फुलपाखरू - एपिसोड 275 - मार्च 28, 2018
समीर डीसीपी घाडगेंना आपल्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची माहिती काढण्याची विनंती करतो. दरम्यान, आता सर्व संकटे संपली असून बॅंडवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे वैदेही बोलते. दुसरीकडे, वर्षा व तान्या वैदेहीविरुद्ध कारस्थान रचतात. नंतर, वैदेहीने गाडी चालकाला ओळखले असल्याचे रॉकी मायाला सांगतो, तेव्हा आपण सर्व परिस्थिती सांभाळू असे आश्वासन माया रॉकीला देते. दरम्यान, वर्षा अमितशी बोलते व ऐनवेळी दोस्ती बॅंडमध्ये परफॉर्म न करून बॅंडमधून माघार घेण्याचे वचन वर्षा अमितकडे मागते.
Details About फुलपाखरु Show:
| Release Date | 28 Mar 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

