13 Jun 2024 • Episode 117 : आदित्यची रक्षक पारु असल्याचे श्रीकांतचे मत
गुरुजींनी सांगितलेल्या आदित्यची रक्षा करणाऱ्या मुलीविषयी अहिल्यादेवीने श्रीकांतला विचारताच तो पारुचे नाव घेतो. पारुच्या लग्नाच्या गणेश पूजनानंतर अहिल्यादेवी व श्रीकांत कुलदेवतेच्या दर्शनाला जातात.
Details About पारु Show:
Release Date | 13 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|