07 May 2025 • Episode 429 : प्रियाशी खोटे बोलून प्रीतम जातो मोनिकाकडे
अहिल्यादेवीच्या वाढदिवसाचे नियोजन सुरू असतानाच चिंतीत प्रीतम सर्वांसमोर रडू लागतो. पारु गावी जायची तयारी करते व मारुती हे आदित्यपासून लपवण्याचे तिला बजावतो. प्रीतम प्रियाशी खोटे बोलून मोनिकाकडे जातो.
Details About पारु Show:
Release Date | 7 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|