Back
कराराच्या सकारात्मक बातमीने आनंदतात सर्व

14 Mar 2024 • Episode 28 : कराराच्या सकारात्मक बातमीने आनंदतात सर्व

परदेशी पाहुण्यांनी करारासाठी नकार दिल्याने दिशा पारुला दोष देते. त्यामुळे आदित्य पारुची बाजू मांडतानाच त्याला कराराविषयी सकारात्मक फोन येतो व सर्व आंनदतात. दिशाने हिणवताच प्रीतम तिला चोख उत्तर देतो.

Details About पारु Show:

Release Date
14 Mar 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli