Back
आदित्य विचारणार दिशाला स्पर्धेवरुन जाब

29 Mar 2024 • Episode 42 : आदित्य विचारणार दिशाला स्पर्धेवरुन जाब

अहिल्यादेवी स्पर्धेत पारुचे नाव नोंदवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आदित्यला सांगते. दिशा-प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी आदित्य दिशाला घरी बोलावतो व तिला स्पर्धेवरुन जाब विचारायचे ठरवतो.

Details About पारु Show:

Release Date
29 Mar 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli