16 Jul 2024 • Episode 118 : एजे विक्रांतला देतो रेवतीवरून ताकीद
किशोर निनावी फोन करून लीलाला भीती दाखवत एजेसोबत एक रात्र माहेरी राहण्यास सांगतो. मोहितेचे बोलणे ऐकून एजे लीलाकडे राहण्यास तयार होतो. पुढे, रेवतीला भेटायला तिच्या घरी आलेल्या विक्रांतला एजे ताकीद देतो.
Details About नवरी मिळे हिटलरला Show:
| Release Date | 16 Jul 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

