27 May 2023 • Episode 260 : सहलीमुळे राघव-आनंदी जवळ येतील का?
चिंगी-टग्या एक नाटक करत त्यांना सहलीला नेण्यासाठी आनंदी-राघवचे मन वळविण्याचा प्रयत्न करतात. राघव आनंदीला त्यांच्या मधुचंद्राची आठवण करून देत तिची चेष्टा करतो. तेव्हा ते दोघे एक प्रेमळ क्षण अनुभवतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 27 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|