Back
राघव जातो नोकरीच्या मुलाखतीला

21 Sep 2023 • Episode 362 : राघव जातो नोकरीच्या मुलाखतीला

राघवला नोकरीच्या मुलाखतीचा फोन आल्याने तो तिथे जातो. मात्र तेथील अधिकाऱ्याचे बोलणे ऐकून तो तिथे नोकरी करण्यास नकार देतो. आनंदी, सुलक्षणा, वर्षा-नंदू मिळून इंदूकडे गणपतीच्या दर्शनासाठी जातात.

Details About नवा गडी नवं राज्य Show:

Release Date
21 Sep 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Anita Date
  • Pallavi Patil
  • Kashyap Parulekar
  • Saishya Bhoir
Director
  • Shailesh Dere