11 Sep 2022 • Episode 31 : ऑफिसमध्ये आलेल्या आनंदीवर चिडतो राघव
राघवचे सहकारी त्याची आनंदीवरून चेष्टा करतात. त्यामुळे ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेल्या आनंदीवर राघव चिडतो. आनंदीकडून तिच्या व राघवच्या नात्याबाबत एक गोष्ट जाणून रमा खूश होते. पुढे, आनंदी राघवची वाट पाहते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
| Release Date | 11 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


