25 Sep 2023 • राघव-आनंदी जातात कर्ज घेण्यसाठी बँकेत
माधवची काळजी जाणून राघव व आनंदी त्याला आश्वस्त करतात. राघव व आनंदी व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी बँकेत जातात. मात्र बँकेच्या अधिकाऱ्याने कर्जासाठी घर गहाण ठेवण्यास सांगताच आनंदी चिडते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
| Release Date | 25 Sep 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

