27 Sep 2020 • Episode 1209 : माया मांडणार यशवंतसमोर तिची बाजू - माझ्या नवऱ्याची बायको
यशवंत मायाला तिच्या व गुरुनाथच्या नात्याविषयीचा जाब विचारतो. दरम्यान, गुरुनाथला पाहिल्यावर यशवंत मायाला खूप सुनावतो. तेव्हाच माया यशवंतला तिची बाजू मांडणार असल्याचे सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:
| Release Date | 27 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

