Back
गुरुनाथचा खोटेपणा सर्वांसमोर उघडकीस - माझ्या नवऱ्याची बायको

07 Mar 2021 • Episode 1354 : गुरुनाथचा खोटेपणा सर्वांसमोर उघडकीस - माझ्या नवऱ्याची बायको

पुरस्कार सोहळ्यात राधिकाच्या आयुष्यातील स्त्रिया तिच्याबद्दल कौतुगोद्गार काढतात. दरम्यान, शनाया-माया गुरुनाथच्या इतर प्रेयसींच्या साथीने त्याचा खोटेपणा उघडकीस आणतात. नंतर, सर्व गुरुनाथला हाकलतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:

Release Date
7 Mar 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Abhijeet Khandkekar
  • Rasika DhabadgaonkarEsha Keskar
  • Anita Date
Director
  • Kedar Vaidya