Back
कुणालला पाहून चकित होतो गुरुनाथ - माझ्या नवऱ्याची बायको

01 Jan 2021 • Episode 1297 : कुणालला पाहून चकित होतो गुरुनाथ - माझ्या नवऱ्याची बायको

सर्वांशी गुर्मीत बोलणाऱ्या गुरुनाथला पाहून राधिकाला हसू फुटते. नवरदेवाच्या वेशातील कुणालला पाहून गुरुनाथ चकित होतो. पुढे, शनाया ती कुणालशी लग्न करणार असल्याचे सांगताच गुरुनाथ स्तब्ध होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:

Release Date
1 Jan 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Abhijeet Khandkekar
  • Rasika DhabadgaonkarEsha Keskar
  • Anita Date
Director
  • Kedar Vaidya