27 Dec 2022 • Episode 434 : सीमा सुचवते आजोबांना यशसाठी रेवतीचे नाव
सीमा यशसाठी रेवतीचे नाव आजोबांना सुचवते. छाया मेहताने निवडलेल्या मुलाचा फोटो अनुष्काला दाखवते. यश त्याचा गोंधळ नेहाच्या फोटोसमोर व्यक्त करतो. सीमा यश-रेवतीविषयी आजोबांशी बोलल्याचे कळताच रेवती आनंदते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
| Release Date | 27 Dec 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


