Back
प्रशांत दामले घेतात कलाकारांची परीक्षा

15 Dec 2021 • Episode 1 : प्रशांत दामले घेतात कलाकारांची परीक्षा

संकर्षणकडून नियम जाणून घेऊन आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडित व प्रार्थना बेहरे प्रशांत दामलेंनी सांगितलेले पदार्थ जयंती कठाळेंच्या मार्गदर्शनाखाली करतात. शेवटी, दामले विजेत्या कलाकाराचे नाव सांगतात.

Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार Show:

Release Date
15 Dec 2021
Genres
  • कूकरी
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade