03 Mar 2020 • मामांचा राग घालवण्यासाठी आदित्य करतो एक युक्ती - माझा होशील ना
माझा होशील ना या मालिकेच्या या भागात, आदित्यने आपली माफी मागावी अशी अट सई पिंट्यासमोर ठेवते. घरी येताच सर्व मामा रागावलेत हे कळताच आदित्य एक युक्ती करतो आणि त्यांचा राग घालवतो. पुढे, सईच्या सांगण्यावरून नैना आदित्यला फोन करते. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून मात्र सईचा संताप होतो.
Details About माझा होशील ना Show:
| Release Date | 3 Mar 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

