04 May 2023 • Episode 81 : टिळकांना भासते नानांची उणीव
टिळक-आगरकरांनी जाहीर माफी मागावी असे बर्वे गोऱ्या वकिलाला सांगतात. खटल्यासाठी वकील नेमणे व खर्च यावर टिळक व इतर चर्चा करतात. गोविंदराव टिळकांना काही रक्कम देतात. त्या दोघांनाही नानांची आठवण येते.
Details About लोकमान्य Show:
| Release Date | 4 May 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


