31 Dec 2024 • Episode 9 : अपघातामुळे श्रीकांत व वनजाचा होतो मृत्यू
श्रीकांतच्या गाडीचा अपघात झाल्याने लक्ष्मी-श्रीनिवास व भावना इस्पितळात जातात. श्रीकांत-वनजाच्या मृत्यूनंतर भावना आनंदीला घेऊन घरी येते. दरम्यान, या अपघातामुळे अस्वस्थ सिद्धीराजशी डॉक्टर खोटे बोलतात.
Details About लक्ष्मी निवास Show:
| Release Date | 31 Dec 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


