Back
शंकरसाठी होतात सर्व चिंतीत

02 Jul 2024 • Episode 452 : शंकरसाठी होतात सर्व चिंतीत

खचलेल्या भीमला केळुस्कर गुरुजी समजावतात. फाटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याने सर्वजण तिकडे जातात. तिथे शंकर न सापडल्याने सर्व चिंतीत होतात. पुढे, जोशीने दिलेल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी भीम पोहोचतो.

Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:

Release Date
2 Jul 2024
Genres
  • ड्रामा
  • हिस्टोरिकल
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prasad Jawade
  • Jagannath Nivangune
  • Neha Joshi
  • Narayani Mahesh Varne
  • Saud Mansuri
Director
  • Vinod Manikrao