Back
दुखावलेली मीरा जाते घरातून निघून

06 Sep 2024 • Episode 518 : दुखावलेली मीरा जाते घरातून निघून

भीम दारु पिणाऱ्या चाळकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. रमाने आणलेला भाजीपाला पाहून जिजाबाई तिला प्रश्न विचारते व नंतर, मीराला तिच्या लाचारीवरुन हिणावते. दुखावलेली मीरा रात्री घराबाहेर निघून जाते.

Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:

Release Date
6 Sep 2024
Genres
  • ड्रामा
  • हिस्टोरिकल
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prasad Jawade
  • Jagannath Nivangune
  • Neha Joshi
  • Narayani Mahesh Varne
  • Saud Mansuri
Director
  • Vinod Manikrao