27 Apr 2018 • Episode 205 : जागो मोहन प्यारे - एपिसोड 205 - एप्रिल 27, 2018
घराला मोहनचे नाव असल्यामुळे शोभाला राग येतो. नंतर, शोभा लीलावतीच्या घरी जाते व घर आपलेही असून घराला मोहनचेचं नाव असल्यामुळे होणारी चिडचिड व्यक्त करते. शोभा मोहनला फोन करते व तिच्या नावाची पाटी आणण्याचे सांगते. जोपर्यंत आपल्या नावाची पाटी घराला लावणार नाही तोपर्यंत जेवणार नसल्याचे शोभा मोहनला सांगते, ज्यामुळे मोहन चिंतित होतो. मोहिनी मोहनच्या बुटीकमध्ये जाते व कोणत्याही परिस्थितीत नावाची पाटी आणण्याच सांगते. दुसर्या दिवशी भानू शोभाला घरी घेऊन जाते,तेव्हा आपल्या नावाची पाटी बघून शोभा खुश होते.
Details About जागो मोहन प्यारे Show:
| Release Date | 27 Apr 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


