28 Feb 2023 • Episode 100 : वीणा करू शकेल का प्रभासची मदत?
प्रभासला एके ठिकाणी स्वयंपाकात मदत करण्याचे काम मिळते. मात्र रजनी तिथे जाऊन प्रभासच्या कामाचा विचका करते. आयत्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीत प्रभास वीणाला फोन करतो व तिच्याकडे मदत मागतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 28 Feb 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

