Back
उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

26 Nov 2022 • Episode 18 : उर्मीला समजावण्याचा वीणाचा प्रयत्न

सदावर्तेंकडे भाऊबीज साजरी होते. वीणा किशाला एक गोष्ट बजावून सांगते. प्रभास त्याच्या बँडमध्ये वीणाला सहभागी करून घेण्याचे ठरवतो. वीणा उर्मीला समजावण्याचा प्रयत्न करते. मनोहर शैलजाच्या आठवणींत रमतो.

Details About हृदयी प्रीत जागते Show:

Release Date
26 Nov 2022
Genres
  • म्युझिकल
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pooja Katurde
  • Siddharth Khirid
Director
  • Mandar Devsthali