13 Jan 2023 • Episode 59 : वीणा जाते प्रभाससोबत रियाजाला
स्टुडिओमध्ये प्रभाससोबत आलेल्या वीणाला पाहून सर्व आनंदतात. रियाजाच्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती ठेवण्याचे कारण अंकल-चिन्मयी सर्वांना सांगतात. एक व्यक्ती मिहीरला एक लिफाफा देऊन निघतानाच तिथे शैलजा येते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 13 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
