05 May 2023 • Episode 157 : मिहीरच्या लग्नाचा शैलेश-योगिनीचा आग्रह
प्रभासच्या लग्नाआधी लग्न करण्याचे योगिनी-शैलेश मिहीरला सांगतात. मिहीर एका व्यक्तीला एक काम सांगतो. शैलजाने तिच्या द्विधा मनस्थितीविषयी सांगताच मनोहर तिला समाजावतो. उर्मी लग्नासाठी मिहीरची कोंडी करते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
| Release Date | 5 May 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


