16 Dec 2025 • Episode 374 : काया, वाचा व मनाने करावी देवाची सेवा!
ह. भ. प. नितेश महाराज रायकर भक्ती केल्याशिवाय फळ मिळत नसल्याचे विविध उदाहरणे देत समजावतात. पुढे, ते काया, वाचा व मन देवाला अर्पण करून त्याची सेवा करायला हवी असे सांगतात.
Details About गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा Show:
| Release Date | 16 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
