Back
आनंद शिंदे यांची विशेष उपस्थिती

24 Aug 2022 • Episode 9 : आनंद शिंदे यांची विशेष उपस्थिती

प्रख्यात गायक आनंद शिंदे यांचे संदीप स्वागत करतो. आनंद व आदर्श शिंदे यांच्या गीतांवर स्पर्धक जोशपूर्ण नृत्य सादरीकरण करतात. पाहुण्यांसह परीक्षकही स्पर्धकांच्या नृत्याचे भरभरून कौतुक करतात.

Details About डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स Show:

Release Date
24 Aug 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sandeep Pathak
  • Sonalee Kulkarni
  • Gashmeer Mahajani
  • Vaibhav Mangale