26 Sep 2022 • Episode 8 : रावसाहेब सांगतात आत्मारामबद्दलचा निर्णय
सारंगची आजी त्याच्याकडे एक वचन मागते. रावसाहेबांनी आत्मारामबद्दल घेतलेला निर्णय सांगितल्यावर सारंग त्याचे मत मांडण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. पुढे, मुक्ताला घराबाहेर काढत असल्याचे सारंगला कळते.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 26 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

