Back
मुंबई वॉरियर्स'चे सुरेल सादरीकरण

07 Apr 2021 • Episode 97 : मुंबई वॉरियर्स'चे सुरेल सादरीकरण

मुंबई वॉरियर्सच्या कलाकारांशी निलेश संवाद साधतो. सावनी रवींद्र तिचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गीत तर पूर्वा मंत्री एक मराठी लावणी सादर करते. पुढे, थुकरटवाडीचे कलाकार दोन मजेशीर नाट्ये सादर करतात.

Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद Show:

Release Date
7 Apr 2021
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Dr. Nilesh Sable
Director
  • Dr. Nilesh Sable