Back
मागे उभा मंगेश' या गीताचे होते सुरेल गायन

01 Jul 2024 • Episode 267 : मागे उभा मंगेश' या गीताचे होते सुरेल गायन

भगवंत नामाने मन स्थिर होते हे सांगणारी रचना सादर होते. 'जाणीव नेणीव भगवंती नाही', 'देवा लागे माझे मन लागो तुझे पायी' व 'मी गातो नाचतो आनंदे' हे अभंग गायले जातात. 'मागे उभा मंगेश' या गीताचे गायन होते.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
1 Jul 2024
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi