Back
तुकोबा व तुकडोजी महाराजांच्या अभंगांचे गायन

10 Oct 2023 • Episode 2 : तुकोबा व तुकडोजी महाराजांच्या अभंगांचे गायन

कार्तिकीच्या सुरेल अभंग गायनाने भागाची सुरुवात होते. संत तुकाराम आणि तुकडोजी महाराजांचे अभंग ज्ञानेश्वर मेश्राम, प्रसाद खापर्डे, नागेश आडगावकर सादर करतात. आशिष रानडे रामकृष्ण हरीचा मधुर गजर करतात.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
10 Oct 2023
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi