21 Sep 2024 • Episode 349 : संत नामदेव लिखित अंगाईचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
संत नामदेवांची 'जो जो रे मधुसूदना' ही अंगाई व तुकोबांचा 'विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी' हा अभंग गायला जातो. 'परब्रह्म भेटी लागी' व 'गाता विठोबाची कीर्ती' या रचनांच्या गायनानंतर साईनाथांची भूपाळी सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 21 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|