Back
कवी दत्ता पाटील यांच्या रचनेचे सुरेल गायन

15 Dec 2023 • Episode 68 : कवी दत्ता पाटील यांच्या रचनेचे सुरेल गायन

गुरूचे महत्त्व निवेदनातून सांगितल्यावर गुरूंना आर्जव करणारा अभंग सादर होतो. तुकडोजी महाराजांचे पंढरीविषयीचे प्रेम व्यक्त करणारा अभंग व कवी दत्ता पाटील यांच्या रचनेचे सुरेल सादरीकरण केले जाते.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
15 Dec 2023
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi