09 Oct 2023 • Episode 1 : मधुर सुरांसह विठ्ठलभक्तीत रममाण
भक्तीचा अर्थ व भक्तांची अवस्था वर्णन करणाऱ्या अभंगांची अभयजी नलगे, जलाल सय्यद आणि स्वानंद बेदरकर ओळख करून देतात. या अभंगांचे ज्ञानेश्वर मेश्राम, प. प्रसाद खापर्डे व ज्ञानेश्वर कासार सुरेल गायन करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 9 Oct 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

