03 Oct 2024 • Episode 361 : नवरात्रोत्सवाची माहिती सांगते कार्तिकी
कार्तिकीने नवरात्रोत्सवाची माहिती सांगितल्यावर ‘ब्रह्म शोधिले ब्रह्माण्ड मिळाले’ हा अभंग सादर होतो. भाग्यश्री टिकले ‘परब्रह्म रूपिणी माते महालक्ष्मी जय’ व ‘लाख ज्योती उजळती येता आठवण’ या रचना गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 3 Oct 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|

