Back
दत्तांवरील भक्तिगीताचे सादरीकरण

01 Nov 2024 • Episode 390 : दत्तांवरील भक्तिगीताचे सादरीकरण

भेटी लागे पंढरीनाथा' या रचनेनंतर, वर्षा ऐनपुरे 'सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी' हा अभंग व पूर्णाजी खानोदे 'गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ' हे भक्तिगीत गातात. 'चला रे आळंदीला जाऊ' हा अभंग सादर होतो.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
1 Nov 2024
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi