23 Jun 2024 • Episode 259 : रामाचे श्रेष्ठत्व सांगणारा अभंग होतो सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
डोईचा पदर आला खांद्यावरी' हा जनाबाईंचा अभंग सादर होतो. रामाचे श्रेष्ठत्व सांगणारा समर्थ रामदासांचा 'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा' अभंग व बा.भ. बोरकर लिखित 'अनंता तुला कोण पाहू शके' हे गीत गायले जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 23 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|