Back
गुरु-शिष्याच्या नात्यावरील रचनेचे गायन

19 Oct 2024 • Episode 377 : गुरु-शिष्याच्या नात्यावरील रचनेचे गायन

जन्म व मृत्यूमधील फरक सांगणारी संत कबीरांची रचना सादर होते. 'येई गा तू मायबापा' या अभंगानंतर, गुरु-शिष्याच्या नात्याचे महत्त्व सांगणारी रचना गायली जाते. 'भुलविले वेणू नादे' या गवळणीचे सुरेल गायन होते.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
19 Oct 2024
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi