05 May 2024 • Episode 210 : विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारी रचना सादर
विठ्ठल नामाचे महत्त्व सांगणारी रचना सादर होते. 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' हे भक्तिगीत व 'विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई' या अभंगानंतर, विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करणाऱ्या रचनेचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 5 May 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


