Back
जन्म व मृत्यूमधील फरक सांगणारी रचना सादर

24 Nov 2024 • Episode 413 : जन्म व मृत्यूमधील फरक सांगणारी रचना सादर

जन्म व मृत्यूमधील फरक सांगणारी संत कबीर यांची रचना सादर होते. गुरूंचे माहात्म्य सांगणाऱ्या रचनेनंतर, 'चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती' हा अभंग गायला जातो. 'भुलविले वेणूनादे' या गवळणीचे गायन होते.

Details About अवघा रंग एक झाला Show:

Release Date
24 Nov 2024
Genres
  • Devotional Spiritual
Audio Languages:
  • Marathi