05 Jan 2023 • Episode 124 : अप्पीविरुद्ध रुक्मिणीची योजना
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त जास्त अभ्यास करणार असल्याचे अप्पी अर्जुनला सांगते. अप्पीला अभ्यासाला वेळ मिळू नये यासाठी रुक्मिणी तिला घरातील कामे सांगते. अप्पीला दिवसभर काम करताना पाहून सरकार खूष होतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
| Release Date | 5 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
