Back
सुजयला रोखण्यासाठी अर्जुनची योजना

14 Aug 2023 • Episode 320 : सुजयला रोखण्यासाठी अर्जुनची योजना

सुजयविषयी चिंता व्यक्त करणाऱ्या अप्पीला अर्जुन आश्वस्त करतो. संकल्प छकुलीकडून अप्पीच्या कार्यक्रमाचे नियोजन जाणून घेतो व सुजयचे कान भरतो. दीपक व इतर मुलांना घेऊन अर्जुन त्याची योजना अमलात आणतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
14 Aug 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar