09 May 2023 • Episode 235 : अप्पी तिच्या कामावरून सुरेशला देते वचन
अप्पी स्वतः भाजी विकत घेते व सरकारी गाडीऐवजी अर्जुनसोबत त्याच्या गाडीने घरी जाते. घरी जेवायला आलेल्या संकल्पसोबत अप्पीचे वागणे पाहून रूपालीला आश्चर्य वाटते. अप्पी तिच्या कामावरून सुरेशला एक वचन देते.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
| Release Date | 9 May 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

