Back
अर्जुनमुळे अप्पीची होते चौकशी

23 Jun 2023 • Episode 275 : अर्जुनमुळे अप्पीची होते चौकशी

अप्पीची काळजी घेण्याचे वचन छकुली अर्जुनकडून घेते. अर्जुनच्या लाच घेण्यावरून अप्पीला सरकारी चौकशीला सामोरे जावे लागते. चौकशीदरम्यान अप्पी अगदी ठामपणे उत्तरे देते. अप्पीच्या वागण्यावर मनीला संशय येतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
23 Jun 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar