Back
अप्पी येते परीक्षेत पहिली

27 Mar 2023 • Episode 196 : अप्पी येते परीक्षेत पहिली

संकल्प लुकतुकेला एक सल्ला देतो तेव्हा तो अर्जुनला सत्य सांगण्याचे ठरवतो. दरम्यान, अर्जुनचे लाच घेतानाचे फोटो संकल्प काढतो. अप्पी परीक्षेत पहिली येते. ती तिची पहिली कमाई सुरेशला देते.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
27 Mar 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar