Back
अर्जुन व अप्पी घेतात गिरीशला ताब्यात

07 Mar 2025 • Episode 838 : अर्जुन व अप्पी घेतात गिरीशला ताब्यात

दीपाच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी गिरीशने देताच दीपा अर्जुनने सांगितलेली शक्कल लढवते. संतप्त गिरीश तिला गोळी मारतो. पुढे, दीपा म्हणून आलेली अप्पी व अर्जुन गिरीशला ताब्यात घेतात.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
7 Mar 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar