09 Sep 2025 • Episode 10 : दशावतार'निमित्त खास कोकणी पाककृती
आगामी मराठी चित्रपट 'दशावतार'मधील जोडी प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांचे संकर्षण स्वागत करतो. दोघेही चित्रपटाविषयीचे अनुभव व्यक्त करत कोकण विशेष पाककृती घावने-चटणी आणि शिरवाळे करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला Show:
| Release Date | 9 Sep 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


