Back
अभिजीत घेऊ शकेल का आसावरीचा शोध? - अग्गंबाई सासूबाई

09 Dec 2019 • Episode 121 : अभिजीत घेऊ शकेल का आसावरीचा शोध? - अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, आसावरीला चुकीच्या एसटीमध्ये बसवून कामाचं कारण देत सोहम तिथून निघून जातो. एक दिवस उलटूनही आसावरीशी काहीच संपर्क होत नसल्याने अस्वस्थ झालेला अभिजीत तिला शोधायला निघतो. सोहमने आसावरीला एकटीला चुकीच्या एसटीमधून गावाला पाठवल्याचं कळताच शुभ्रा-आजोबा त्याच्यावर चिडतात.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
9 Dec 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar